!-- afp header code starts here --> श्री वसंत जुनवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

श्री वसंत जुनवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

 


 पुणे : श्री वसंत जुनवणे (तात्या)हे माझी स्वीकृत सदस्य पुणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका बँकेचे माजी चेअरमन यांचा ७४वा अभिष्टचिंतन सोहळा पुणे विद्यापीठातील अनिकेत केटरिंग सर्विस या ठिकाणी संपन्न झाला.

यावेळी औंध गावातील प्रतिष्ठित नागरिक व पुणे विद्यापीठ कामगार सेना अध्यक्ष श्री.बाळासाहेब अंत्रे , अमित चोगुले, श्रीकांत गायकवाड, आप्पा निकम,मनोज शेठ व ज्येष्ठ नागरिक संघातले सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिराज फाउंडेशन चे संचालक श्री रमेश मुसूडगे यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी अभिराज फाउंडेशन व परिवार तर्फे शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने