MGID Header Code
Code End

"अभिराज फाउंडेशनचा " नाट्य स्पर्धेत यश


शुक्रवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी भरत नाट्य मंदिर पुणे येथे नवक्षित संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या डॉ. नीलिमा देसाई करंडक नाट्य स्पर्धा २०२६या स्पर्धेत अभिराज फाउंडेशन (दिव्यांग मुलांची शाळा वाकड  )यांच्या " पाणी हेच जीवन "या नाटकाला सहभागाचे पारितोषिक ट्रॉफी व सहभागी विद्यार्थी यांना प्रमाणपत्र मिळाले. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते स्मिता हांडे व भाग्यश्री कापसे यांनी या यशाबद्दल अभिराज फाउंडेशनचे संचालक रमेश मुसूडगे व स्वाती तांबे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

थोडे नवीन जरा जुने