!-- afp header code starts here --> कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र

कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र

 


आयोजित चर्चासत्र 

"कामगार क्षेत्र : काल, आज आणि उद्या"

उद्घाटक:मा. रवी लांडगे  ( महापौर)

अध्यक्ष -  डॉ. श्रीपाल सबनीस ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत

संयोजक - कामगार नेते काशिनाथ नखाते  अध्यक्ष -कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र

---

कामगार नेतृत्वाची भूमिका

मा. शिवाजीराव खटकाळे अध्यक्ष आय एम डी कामगार संघटना, मा. मानव कांबळे ज्येष्ठ नेते, मा.रघुनाथ कुचिक अध्यक्ष, किमान वेतन सल्लागार समिती मा. कैलास कदम अध्यक्ष हिंद मजदूर संघटना. इरफान सय्यद अध्यक्ष महाराष्ट्र मजदूर  संघटना मा. सचिन लांडगे

कामगार नेते कामगार रत्न पुरस्कार  भरत शिंदे (कामगार नेते)  यांना देण्यात येणार आहे.

माध्यम प्रतिनिधींची भूमिका

मा. जयंत जाधव  दै सकाळ, मा. नंदकुमार  सातुर्डेकर.  दै केसरी, मा. विजय जगताप,पि.सी.एम.सी न्यूज, मा. जयंत शिंदे, किमया कम्युनिकेशन 

कामगार - व्यवस्थापन समन्वय  भूमिका मा. राजेंद्र घावटे

निमंत्रक - 

सिद्धनाथ देशमुख, युवराज नीलवर्ण,राजेश माने, तुषार घाटुळे,अनिल बारवकर, इरफान चौधरी, लाला राठोड, बालाजी लोखंडे,सहदेव होनमाने, सुनिल भोसले,सखाराम केदार.

दिनांक: शनिवार, २३ मे २०२६

वेळ :  सकाळी ठीक १०:३० वाजता

स्थळ :  रोटरी क्लब हॉल,  पेट्रोल पंपाजवळ संभाजीनगर चिंचवड पुणे 19.

थोडे नवीन जरा जुने