MGID Header Code
Code End

अस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियन जीवन येळवंडे यांच्या परिवर्तन पॅनेलचाऐतिहासिक विजय


चाकण औद्योगिक वसाहतीमधील महाळुंगे-इंगळे येथील  अस्टेमो फाय एम्प्लॉईज युनियन  च्या 2026 ते 2029 या कालावधीसाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत संस्थापक श्री जीवन येळवंडे यांच्या परिवर्तन पॅनेल ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  निवडणूक निकाल: परिवर्तन पॅनेलने विरोधी 'सत्यमेव जयते' पॅनेलचा पराभव करत 9 - 0 असा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

  मतदान: या निवडणुकीत एकूण 380 कामगारांनी मतदानाचा 100% हक्क बजावला.

विजयी उमेदवार व मिळालेली मते:

    जीवन येळवंडे (318)

    कालिदास कान्हूरकर (307)

   भटु पाटील (302)

   सुरेश उंबरकर (297)

    गोरख आगे (309)

   दीपक टिकार (269)

   अतुल पाटील (260)

    विकास देशमुख (275)

कैलास ढोकले (291)

चालू कार्यकारिणीच्या मागील तीन वर्षातील ऐतिहासिक कामगिरीमुळे आणि कामगारांमधील विश्वास निर्माण झाला होता, ज्याचा परिणाम म्हणून कामगारांनी परिवर्तनाला एकतर्फी बहुमताचा कौल दिला असल्याचे अध्यक्ष श्री जीवनशेठ येळवंडे यांनी नमूद केले आहे.

थोडे नवीन जरा जुने