पिंपरी चिंचवड - आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट शहराध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नव्याने शेअर कार्यकारणी तयार करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महाराष्ट्र प्रभारी मा. श्री प्रकाशजी जरवाल , प्रदेश कार्याध्यक्ष अजित फटके पाटील, प्रदेश सचिव डॉ.अभिजीत मोरे, प्रदेश संघटन मंत्री सागर पाटील , शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांच्या सहीने पत्र काढत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे
1)डाॅ.अनिल राॅय - उपाध्यक्ष
2) चंद्रमणी जावळे - उपाध्यक्ष
3) अशोक लांडगे - उपाध्यक्ष
4) दत्तात्रय काळजे - उपाध्यक्ष
5) यशवंत कांबळे - उपाध्यक्ष
6) अक्षय माने - उपाध्यक्ष
7) स्वप्निल जेवळे - महासचिव
8) इम्रान खान - सचिव
9) ज्योती शिंदे - सचिव
10) प्रकाश हगवणे- मुख्य प्रवक्ते
11) सचिन थोरात - संघटन मंत्री
12) मंगेश आंबेकर - संघटन मंत्री
13) अखिल शेख - संघटन मंत्री
14)निकित शिंदे - संघटन मंत्री
15) सुनिल शिवशरण - संघटन मंत्री
16) डाॅ. अमर डोंगरे - संघटन मंत्री
17) अजय सिंग -सह संघटन मंत्री
18) अर्चना सोनवणे -सह संघटन मंत्री
19) सुरेश भिसे - सह संघटन मंत्री
20) सुखदेव कारळे -सह संघटन मंत्री
21) सुप्रिया गायकवाड - पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष.
22) विकी पासोटे - युवा आघाडी
23) राहुल मदने - ओ.बी.सी आघाडी
24)भारती जाधव - महिला बचतगट आघाडी
25) कुणाला वक्टे - आय.टी सेल
26) शुभाम यादव - कामगार आघाडी
27) सुरेश बावनकर - उद्योग आघाडी
28)आंगद मुंगळे - रिक्षा संघना
29)विजय चंडाळ - क्रिडा आघाडी
30) शिवकुमार बनसोडे - सदस्य
31) सिमा बावनकर - सदस्य
32) संतोष जाधव - सदस्य
33)राज चाकणे - सदस्य
शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट पिंपरी चिंचवड शहर
